Author: Admin

Daily UpdateNEWS

गेरा डेव्हलपमेंट्सला Real Estate 2024 India’ बेस्ट वर्क प्लेस’ पुरस्कार जाहीर

गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (GDPL), रिअल इस्टेट व्यवसायाचे प्रवर्तक आणि पुणे, गोवा आणि कॅलिफोर्नियातील प्रीमियम व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांचे पुरस्कारप्राप्त

Read More
Daily UpdateNEWS

RPIच्यावतीने ८ ऑगस्टला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

गेल्या दोन, तीन आठवडयांपासून पुणे शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पवसामुळे मुळा – मुठा नदी काठाच्या

Read More
Daily UpdateNEWS

MEMSरुग्णवाहिका प्रकल्प आरोग्य सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज

सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया,SSG ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो SL, स्पेन आणि याआधीचे सेवा पुरवठादार BVG इंडिया लिमिटेड, ह्याच्या मार्फत नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) 108 रुग्णवाहिका प्रकल्प महाराष्ट्र राज्यात अंमलात आणणार आहेत.  हा प्रकल्प अॅडव्हांस्ड ग्लोबल स्टँडर्डच्या उपयोगाद्वारे अत्याधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी सज्ज आहे. हा 10 वर्षाचा प्रकल्प सेवा कार्यक्षमता, आणि परिणामकारकता यांना मोठ्या स्तरावर चालना देणारा आहे. हा प्रकल्प अत्याधूनिक टेक्नॉलॉजी वापरून महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रात व्यापक प्रमाणात सुधारणा घडवून आणेल तसेच एक नवीन ऑपरेशनल मॉडेल पुढे येईल असे अपेक्षित आहे.MEMSरुग्णवाहिका प्रकल्प आरोग्य सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज सध्या, भारतभरातील रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने पेशंट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस (PTS) म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र सरकारने कल्पना केलेल्या या नवीन प्रकल्पाचे उद्दीष्ट रुग्णाच्या आपत्कालीन परिस्थितीच्या गंभीर गोल्डन अवर्समध्ये विशेष वैद्यकीय उपकरणांचा वापर करून जीव वाचविणे आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्याच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाचा उद्देश अडवान्सड लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा उपयोग करून गंभीर आणि गैर-गंभीर परिस्थितीत असलेल्या रूग्णांना प्री-हॉस्पिटल आपत्कालीन आरोग्य सेवा प्रदान करणे, रुग्णांना स्टॅबीलाईज करणे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये तत्परतेने पोहचवणे हा आहे. हा इनिशीएटीव्ह अपघात, गंभीर रोग, नैसर्गिक आपत्ती अशा इतर अनेक हेल्थ इमर्जन्सी कव्हर करतो. महाराष्ट्र सरकारचा SumeetSSG सह प्रगत MEMS 108 रुग्णवाहिका प्रकल्प सार्वजनिक

Read More
Daily UpdateNEWS

सत्पुरुषाच्या भेटी शिवाय जीवनाचा उद्धार नाही-ह.भ.प.उमेश महाराज दशरथ

मानवाला सतत बदल अपेक्षित असतो. बदल म्हणजे आहे? तर त्या स्थितीपासून खाली येणे म्हणजे पतन आणि वर जाणे म्हणजे उद्धार.

Read More
Daily UpdateEntertainmentNEWS

इंडियाज बेस्ट डान्सर 4’करिश्मा कपूरने स्व.सरोज खानची आठवण

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रियालिटी शो च्या ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारह स्पर्धक ‘स्टेज

Read More
Daily UpdateNEWS

स्व.सी.आर. रंगनाथन् कर्णबधीर विद्यालयास आर्थिक मदत

धार्मिकतेसोबत सामाजिकता जपणा-या अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने आयोजित म्हसोबा उत्सवात स्व.सी.आर. रंगनाथन् निवासी कर्णबधीर विद्यालयास ५१ हजार

Read More
Daily UpdateNEWS

जातीयवाद करुन ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आपण मारत आहोत-चेतनानंद महाराज

महाराष्ट्रात जो जातीयवाद सुरु आहे, त्यामुळे ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आपण मारत आहोत. जातीयवाद वाढतोय, त्याला खतपाणी घातले जाते अशाने महाराष्ट्र संपेल

Read More
Daily UpdateNEWS

पाण्यात बुडालेल्या 2 वर्षाच्या चिमुरड्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश

मुसळधार पावसाने पुण्यात ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी घराच्या अंगणात खेळत असताना बाहेरील शेतात साचलेल्या पाण्यात पडून २

Read More
Daily UpdateNEWS

सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे मानवी दुगधपेढी सेवेची दशकपूर्ती साजरी

सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीने पुण्यामध्ये मानवी दुगधपेढी सेवेच्या दशकपूर्तीची घोषणा केली आहे. अशाप्रकारे सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीने नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या

Read More