कोकणचा राजा हापूस आंब्याचा सिझन अंतिम टप्प्यात
कोकणचा राजा हापूस आंब्याचा सिझन अंतिम टप्प्यात आला असून पुण्यातील सिंहगड रोडवरील कोकण महोत्सवात गुरुदेव दत्त आंबा स्टॉलला नागरिकांची पसंती पाहायला मिळत आहे. या महोत्सवात रास्त दरात हापूस आंबे मिळत आहेत.

कोकण महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील आपला अस्सल हापूस आंबा विक्रीस आला आहे. हापूस आंब्याचा हंगाम बहरात आला असून, ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध झाला आहे. यंदा आंबा मुबलक असल्याने दर देखील रास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोकण महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड देवगड जिल्ह्यांतील तसेच राज्यातील केशर आंबा उपलब्ध झाला आहे. एकदा अवश्य भेट द्या सिंहगड रोडवरील हिंगणे येथील कोकण महोत्सवाला..
अक्षय तृतीयानिमित्त खास ऑफर घरपोच सेवा उपलब्ध आजच संपर्क करा – 9922143514
