-Samsung Expands its Retail Presence in Pune; Inaugurates its Second Premium Experience Store in the City

NEWS

सॅमसंगकडून पुणे शहरात दुसऱ्या प्रीमियम एक्सपेरिअन्स स्टोअरचे उद्घाटन

सॅमसंग या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे शहरातील फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर येथे आपल्या नवीन प्रीमियम एक्सपीरिअन्स स्टोअरचे उद्घाटन केले आहे.

Read More