Maharashtra Government’s Advanced MEMS 108 Ambulance Project with SumeetSSG Set to Revolutionize Infrastructure in Public Healthcare!

Daily UpdateNEWS

MEMSरुग्णवाहिका प्रकल्प आरोग्य सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज

सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया,SSG ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो SL, स्पेन आणि याआधीचे सेवा पुरवठादार BVG इंडिया लिमिटेड, ह्याच्या मार्फत नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) 108 रुग्णवाहिका प्रकल्प महाराष्ट्र राज्यात अंमलात आणणार आहेत.  हा प्रकल्प अॅडव्हांस्ड ग्लोबल स्टँडर्डच्या उपयोगाद्वारे अत्याधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी सज्ज आहे. हा 10 वर्षाचा प्रकल्प सेवा कार्यक्षमता, आणि परिणामकारकता यांना मोठ्या स्तरावर चालना देणारा आहे. हा प्रकल्प अत्याधूनिक टेक्नॉलॉजी वापरून महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रात व्यापक प्रमाणात सुधारणा घडवून आणेल तसेच एक नवीन ऑपरेशनल मॉडेल पुढे येईल असे अपेक्षित आहे.MEMSरुग्णवाहिका प्रकल्प आरोग्य सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज सध्या, भारतभरातील रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने पेशंट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस (PTS) म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र सरकारने कल्पना केलेल्या या नवीन प्रकल्पाचे उद्दीष्ट रुग्णाच्या आपत्कालीन परिस्थितीच्या गंभीर गोल्डन अवर्समध्ये विशेष वैद्यकीय उपकरणांचा वापर करून जीव वाचविणे आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्याच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाचा उद्देश अडवान्सड लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा उपयोग करून गंभीर आणि गैर-गंभीर परिस्थितीत असलेल्या रूग्णांना प्री-हॉस्पिटल आपत्कालीन आरोग्य सेवा प्रदान करणे, रुग्णांना स्टॅबीलाईज करणे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये तत्परतेने पोहचवणे हा आहे. हा इनिशीएटीव्ह अपघात, गंभीर रोग, नैसर्गिक आपत्ती अशा इतर अनेक हेल्थ इमर्जन्सी कव्हर करतो. महाराष्ट्र सरकारचा SumeetSSG सह प्रगत MEMS 108 रुग्णवाहिका प्रकल्प सार्वजनिक

Read More