Kolhe did not go to any village when he was an MP for 5 years – shivaji adhalrao patil

Daily UpdateNEWS

कोल्हे 5 वर्षे खासदार असताना कुठल्याही गावात गेले नाही – आढळराव पाटील

शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्रापुर-अवसरी रस्ता माझ्या प्रयत्नातूनच झाला

Read More