सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार

Daily UpdateNEWS

सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार

 सह्याद्रि हॉस्पिटल्सला प्रगत व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आशियातील पहिली टोमोथेरपी Radixact X9 प्रणाली सादर करताना अभिमान वाटत आहे. हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रेडिएशन थेरपीमधील नवीनतम प्रगतीचे प्रतिनिधित्व करते; ज्यामुळे रुग्णांना अतिशय अचूक थेरपी आणि अधिक परिणामकारक उपचार मिळतात. खासकरून ज्या कॅन्सरमध्ये मोशन मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते त्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरत

Read More