धंगेकरांनी प्रचारपत्रकात घड्याळ चिन्ह वापरल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप

Daily UpdatePune | NEWS

धंगेकरांनी प्रचारपत्रकात घड्याळ चिन्ह वापरल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप

महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घड्याळ चिन्हाचे छायाचित्र त्यांच्या प्रचारपत्रकात वापरल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला

Read More