चंद्रकांतदादांकडून कोथरुडमधील मान्यवरांच्या भेटीगाठी

Daily UpdateNEWS

चंद्रकांतदादांकडून कोथरुडमधील मान्यवरांच्या भेटीगाठी,डॉ.विजय भटकर यांच्या कडून कामाचे कौतुक

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

Read More