कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद

Daily UpdateNEWS

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Read More