पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांसाठी पुणे मनपा आयुक्तांची भेट – शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर
पुणे शहरातील सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे, नागरिकांचे विविध प्रश्न या संदर्भात पुणे मनपा आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले. याप्रसंगी मा.आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांसाठी पुणे मनपा आयुक्तांची भेट – शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर
