फ़ी कॉमर्सला डाटा सिक्युरिटीचे आयएसओ २७००१ प्रमाणपत्र
फ़ी कॉमर्स, एन्टरप्राईज पेमेंट सोल्युशन्स प्रदान करणारी एक अग्रगण्य कंपनी असून, त्यांना माहिती आणि सुरक्षा व्यवस्थापनाकरिता आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले आयएसओ २७००१ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामुळे, कंपनीची डाटा सुरक्षितता, गोपनीयता आणि अखंडतेकरिता असलेल्या उच्च गुणवत्ते प्रती असलेली बांधिलकी अधिक उंचावली आहे. आयएसओ २७००१ प्रमाणपत्र हे अशा संस्थांना प्रदान केले जाते ज्यांच्याद्वारे इन्फ़ॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएसएमएस) स्थापित करणे, लागू करणे आणि त्यात सातत्याने सुधारणाकरण्याकरिता काटेकोर नियमांचे आणि गुणवत्तांचे पालन केले जाते. ही कामगिरी संवेदनशील माहितीचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांपासून ग्राहक डाटाचे संरक्षण करण्यासाठी फ़ी कॉमर्सचा सक्रिय प्रयत्नांना अधोरेखित करते.“ आयएसओ २७००१ प्रमाणपत्र मिळविणे हे आमच्या जागतिक ऑपरेशन्समध्ये डाटा सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानक राखण्याच्या आमच्या चालू असलेल्या वचनबद्धतेतील एक महत्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हे प्रमाणपत्र आमची सुरक्षा आणि विश्वसनीय सेवा तसेच विश्वास निर्माण करण्याप्रती आणि देश आणि विदेशातील आमचा ग्राहक आणि भागीदारांप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शविते.” असे फ़ी कॉमर्सचे सीईओ जोस थेटिल म्हणाले या प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये सखोल लेखापरिक्षण हे तृतीय-पक्षाचा लेखापरिक्षकाद्वारे करण्यात येते, ज्यांच्याद्वारे फ़ी कॉमर्सचे सुरक्षा धोरण, प्रक्रिया आणि नियंत्रण आयएसओ २७००१ चा गुणवत्तांशी जुळते की नाही हे बघितले जाते.About ISO 27001:ISO 27001 is an internationally recognized standard for Information Security Management Systems (ISMS). It provides a structured approach to managing sensitive company information, ensuring its security through a combination of risk management and proactive safeguards. ISO 27001 is widely recognized as a crucial framework for organizations of all sizes and industries.About Phi Commerce India-based payments solutions provider, Phi Commerce enables businesses to embrace the digital payment ecosystem using integrated and agile innovations, enabling smooth and flexible payments across all consumer touchpoints – browser, mobile, in-store and remote. Phi Commerce offers a unified omni-channel digital payment platform catering to both B2B and B2C payment requirements of businesses worldwide.