LaunchNEWS

इंफिनिक्सचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च Infinix Note 40X 5G

Share Post

इंफिनिक्सने नोट ४०एक्स फाईव्ह जी हा नवीनतम स्मार्टफोन सादर केला. हा स्मार्टफोन एक मध्यम-श्रेणीतील स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल. यातील १२जीबी प्लस २५६ जीबी व्हेरियंट्सची किंमत ही रुपये १४,९९९/- आहे. तर ८जीबी प्लस २५६ जीबी व्हेरियंट्सची किंमत ही १३,४९९/- आहे. जोडीला या स्मार्टफोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी पॉवरफुल मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर आहे. तर क्वाड-एलईडी फ्लॅश आणि १५ प्लस मोडसह ऍडव्हांस्ड १०८ एमपी ट्रिपल एआय कॅमेरा, उच्च-गुणवत्तेच्या सेल्फींसाठी एलईडी फ्लॅशयुक्त ८ एमपी फ्रंट कॅमेरा अश्या सुविधा आहेत.इंफिनिक्सचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च Infinix Note 40X 5Gइंफिनिक्सचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च Infinix Note 40X 5G

तसेच या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम ऑडिओ अनुभवासाठी डीटीएस साउंडयुक्त ड्युअल स्पीकर, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक या सुविधा सुद्धा आहेत. जोडीला ऍडव्हांस्ड कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससाठी मल्टी-फंक्शनल एनएफसी सुविधा पण या स्मार्टफोनमध्ये आहे. इंफिनिक्सने नोट ४०एक्स फाईव्ह जी हा स्मार्टफोन पाम ब्लू, स्टारलिट ब्लॅक आणि लाइम ग्रीन अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तरी हा स्मार्टफोन ९ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल

इंफिनिक्सचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च Infinix Note 40X 5G
इंफिनिक्सचा नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च Infinix Note 40X 5G

infinix note 5g infinix note 5g mobileinfinix note 5g priceinfinix note 5g proinfinix note 5g price in nfinix note 5g price in bangladeshinfinix note 5g price in indiainfinix note 5g 40infinix note 5g price in nepalinfinix note 5g pro price in bangladeshinfinix note 5g specsinfinix note 30 5g antutu scoreinfinix note 30 5g antutuinfinix note 30 5g amazoninfinix note 30 5g android 14infinix note 30 5g antutu score gsmarena infinix note 12