Latest News

पुण्याची साक्षी शिरोडे चित्रकला स्पर्धेत प्रथम

Share Post

पु.ना.गाडगीळ अँड सन्स , अभिरुची branch तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा 5 जानेवारी रोजी दणक्यात साजरी झाली. मोठ्या गटात साक्षी सचिन शिरोडे Euroschool उंद्री ची 8वी ची विद्यार्थी हिला 40 ग्राम सिल्व्हर मेडल PNG jewellers कडून मिळाले आणि तिला प्रथम क्रमांक देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय ला 25 आणि तृतीय 15 ग्राम चे सिल्व्हर मेडल देण्यात आलेशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे पण देण्यात आली. 200 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 2 गटात केली होती.आर्टिस्ट विभावरी विनायक ह्यांनी मुलांचा गौरव केला. PNG & sons चे मॅनेजर अमित साळवी आणि supervisor प्रगती लोंढे आणि इतर सहकारी ह्यांचे खूप सहकार्य लाभले. झपूर्झा तर्फे सर्व मुलांना writing pad देण्यात आले. ह्या सर्व मुलांची चित्रे झपुर्झा मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

पुण्याची साक्षी शिरोडे चित्रकला स्पर्धेत प्रथम