18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

३४व्या पुणे फेस्टीव्हलमध्ये कुस्ती स्पर्धा संपन्न

Share Post

३४व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मॅटवरील कुस्ती स्पर्धा मोठे आकर्षण ठरले. या स्पर्धांचे आयोजन रविवार दि. ४ सप्टे. रोजी कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे संपन्न करण्यात आला. ही पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा होती. या स्पर्धेत १० वजन गटांमध्ये १३५ कुस्तीगीरांनी भाग घेतला होता. याचा बक्षीस वितरण समारोप रविवार  सायंकाळी  झाला. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हल क्रिडा स्पर्धांचे समन्वयक प्रसन्न गोखले, विजय चौधरी व चेतन मांगडे यावेळी उपस्थित होते.

सोबत निकाल

३५ किलो

प्रथम:- संस्कार जाधव

द्वितीय:- प्रेम पाटील

४१ किलो

प्रथम:- बजरंग शिरसाट

द्वितीय:- प्रणव यादव

४८ किलो

प्रथम:- आशिष कदम

द्वितीय:- कौस्तुभ काटकर

५५ किलो

प्रथम:- ऋषिकेश घुगे

द्वितीय:- शिवतेज देसाई

६५ किलो

प्रथम:- भूषण चोर

द्वितीय:- कौशल हुलावळे

७० किलो

प्रथम:- रमेश चव्हाण

द्वितीय:- दीपक शारुख

७४ किलो

प्रथम:- पवन गाडे

द्वितीय:- शिवम झांझने

८६ किलो

प्रथम:- ऋत्विक सुळ

द्वितीय:- पृथ्वीराज तुपे

९७ किलो

प्रथम:- साहिल मोहोळ

द्वितीय:- तेजस क्षीरसागर

१३० किलो

प्रथम:- नितीन जाधव

द्वितीय:- सोमनाथ डोंबाळे