NEWS

सॅमसंग गैलेक्सी एस23 सिरीज द्वारे भारतात 24 तासांत विक्रमी 140,000 प्री-बुकिंग प्राप्त

Share Post

भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगद्वारे, भारतात नव्याने लॉन्चकेलेल्या गैलेक्सी एस23 सिरीजसाठीविक्रमीप्री-बुकिंगप्राप्तकेल्याआहेत. पहिल्या 24 तासांत, 140,000 पेक्षा जास्त गैलेक्सी एस23 सिरीज युनिट्स भारतात प्री-बुक केले गेले, जे सॅमसंगच्या फ्लॅगशिप उपकरणांसाठी एक नवीन विक्रम आहे. सॅमसंगने आपल्या नवीन गैलेक्सी एस23 सिरीजसाठी, 2 फेब्रुवारी रोजी देशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये प्री-बुकिंग सुरू केली होती.” गैलेक्सी एस23 सिरीज ही एक पिढीजात झेप (जनरेशनल लीप) आहे, ज्यामध्ये श्रेणीतील उत्कृष्ट नवकल्पना (इनोव्हेशन) आहे जिचा पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होतो. पहिल्या 24 तासांतील विक्रमी प्री-बुकिंगमुळे गैलेक्सी एस23 सिरीजच्या कॅमेऱ्याची अभूतपूर्व क्षमता, भविष्यासाठी सज्ज (फ्युचर-रेडी) मोबाइल गेमिंगचा अनुभव आणि पर्यावरणपूरक साहित्य याविषयी भारतीय ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येतो. नवीन गैलेक्सी एस23 सिरीज, नोएडा फॅक्टरीमध्ये तयार केली जाईल, जी भारताच्या उत्पादन आणिवाढीच्याकथेबद्दलचीआमचीबांधिलकीदर्शवते,” अक्षयगुप्ता, जनरलमॅनेजर, मोबाईलबिझनेस, सॅमसंगइंडियाम्हणालेगैलेक्सी एस23 अल्ट्रा अ‍ॅडॉप्टिव्ह पिक्सेलसह सर्व-नवीन 200 एमपी सेन्सरसह उपलब्ध आहे, जो भव्य तपशीलांसह प्रतिमा कॅप्चर करू शकतो. सुपर क्वाड पिक्सेल एएफ सह, मागील कॅमेरा, सब्जेक्टवर 50% अधिक वेगाने फोकस करू शकतो. गैलेक्सी एस23 सिरीज वरील फ्रंट कॅमेरा आता नाइटोग्राफीसह ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे, जो कमी प्रकाशातही समोरच्या कॅमेर्‍यावरून चित्रीकरण करू देतो. ड्युअल पिक्सेल, ऑटोफोकसतंत्रज्ञान, समोरच्याकॅमेऱ्यातून 60% अधिकवेगानेफोकसदेखीलसुनिश्चितकरते.गैलेक्सी एस23 सिरीज वरील व्हिडिओ, रात्रीच्या वेळी नितळ आणि अधिक तीव्र आउटपुटसाठी सुपर एचडीआर(, वर्धित नॉईज कंट्रोल अल्गोरिदम आणि 2 एक्स विस्तीर्ण ओआयएस सह अधिक सिनेमॅटिक बनतात.गैलेक्सी एस23 सिरीज मध्ये गैलेक्सी साठी सानुकूल-डिझाइन केलेले स्नॅपड्रॅगन® 8 जेन 2 मोबाइल प्लॅटफॉर्म आहे, जे जगातील सर्वात वेगवान मोबाइल ग्राफिक्स प्रदर्शित करते. गैलेक्सी एस23 सिरीज, विश्वसनीय गेमिंग कामगिरीसाठी 2.7 एक्स मोठ्या व्हेपर कूलिंग चेंबरसह उपलब्ध आहे.गैलेक्सी एस23 सिरीज, मोबाईल गेमिंग अनुभवांना उच्च पातळीवर घेऊन जाते. गैलेक्सी एस23 अल्ट्रा मुख्य प्रवाहातील मोबाइल गेमिंगसाठी रिअल-टाइम रे ट्रेसिंगला सपोर्ट करते. वापरकर्ते, प्रकाशाच्या प्रत्येक किरणांचे अनुकरण करणाऱ्या आणि मागोवा घेणार्‍या तंत्रज्ञानासह, दृश्यांचे अधिक हुबेहूब रेंडरिंग पाहण्यास सक्षम असतील.गैलेक्सी एस23 सिरीज, आपल्या ग्रहाला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. गैलेक्सी एस23 सिरीज, पुनर्नवीनीकरण (रिसायकल) केलेल्या साहित्याचा वापर करून उत्पादित केली जाते, ज्यामध्ये पूर्व-ग्राहक पुनर्नवीनीकरण (रिसायकल) केलेले अॅल्युमिनियम, पुनर्नवीनीकरण ग्लास आणि टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्या, पाण्याचे बॅरल्स आणि पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (PET) बाटल्यांमधून प्राप्त केलेले पोस्ट-ग्राहक पुनर्नवीनीकरण प्लास्टिक यांचा समावेश होतो. गैलेक्सी एस23 सिरीज, समोर आणि मागे दोन्ही बाजूस, गोरिला ग्लास व्हिक्टस 2 आणि आर्मर अॅल्युमिनियम फ्रेमसह उपलब्ध आहे.गैलेक्सी एस23 सिरीजला फोर जनरेशनचे ओएस (OS) अपग्रेड आणि पाच वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. गैलेक्सी एस23 सिरीज, सॅमसंग नॉक्स (Samsung Knox) संरक्षणासह उपलब्ध आहे, ज्याने इतर कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, प्लॅटफॉर्म किंवा बाजारातील सोल्युशनपेक्षा, अधिक सरकारी आणि उद्योग प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.किंमत आणि उपलब्धतागैलेक्सी एस23 सिरीजसाठी प्री-बुक, 2 फेब्रुवारीपासून सर्व आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किरकोळ स्टोअरमध्ये सुरू होईल. ग्राहक, 2 फेब्रुवारी, 2023 पासून https://www.samsung.com/in/live-offers/ येथे सॅमसंग लाइव्ह वर प्री-बुक सुरू झाली आहे.तपशीलगैलेक्सी एस23अल्ट्रा (12/1टीबी)आईएनआर 154999फैंटम ब्लैक, क्रीम, ग्रीनगैलेक्सी एस23अल्ट्रा (12/512जीबी)आईएनआर 134999 गैलेक्सी एस23अल्ट्रा (12/256जीबी)आईएनआर 124999 गैलेक्सी एस23+ (8/512GB)आईएनआर 104999फैंटम ब्लैक, क्रीमगैलेक्सी एस23+ (8/256जीबी)आईएनआर 94999 गैलेक्सी एस23(8/256जीबी)आईएनआर 79999फैंटम ब्लैक, क्रीम, ग्रीन, लैवेंडरगैलेक्सी एस23(8/128जीबी)आईएनआर 74999 गैलेक्सी एस23 अल्ट्रा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल – रेड, ग्रेफाइट, लाइमआणिस्कायब्लू – फक्त Samsung.com वर.प्री-बुक ऑफर्सगैलेक्सी एस23 अल्ट्रा चे प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना, गॅलक्सी वॉच4 एलटीई आणि गॅलक्सी बड्स, 2 रु. 4999 च्या विशेष किमतीत मिळू शकतात. गैलेक्सी एस23 चे प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना रु. 4999 च्या विशेष किमतीत गैलेक्सी वॉच4 बीटी मिळेल. याव्यतिरिक्त, सर्व ग्राहक, ऑनलाइन चॅनेलवर रु. 8000 चा बँक कॅशबॅक घेऊ शकतात. गैलेक्सी एस23 सिरीज च्या खरेदीवर ग्राहक 24 महिने नो कॉस्ट ईएमआय देखील निवडू शकतात. जे 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सॅमसंग लाइव्ह दरम्यान गैलेक्सी एस23 सिरीजचे प्री-बुक करतील, त्यांना वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टरची अतिरिक्त भेट मिळेल. 2 फेब्रुवारी रोजी https://www.samsung.com/in/live-offers/ येथे “सॅमसंग लाइव्ह” इव्हेंट दरम्यान गैलेक्सी एस23 सिरीजची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टरची अतिरिक्त खास भेट मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *