20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

“वेड” चित्रपटातील दुसरे गीत ‘बेसुरी’ सर्वत्र प्रदर्शित …

Share Post

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची उत्स्कुता सर्वत्र वाढली आहे . IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे नुकतेच त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘ वेड तुझा ‘ प्रदर्शित झाले होते त्या गीताला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला आता ‘वेड’ च्या निर्मात्यांनी ‘ बेसुरी’ हे गीत आज प्रदर्शित केले आहे . हे गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे .मुंबई फिल्म कंपनीने “देश म्यूजिक“लेबल द्वारे हे गीत प्रकाशित केले आहे .