रतनहोम्सच्या रतनराज आलिशान रेडी-टू-मूव्ह प्रकल्पाची घोषणा
राहण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. हीच बाब लक्षात घेऊन आलिशान घरांची मागणी वाढत पाहता, झटपट बुकिंग आणि झटपट ताबा देण्याची परंपरा कायम ठेवत रतन होम्सने पाषाणच्या निसर्गरम्य सुतारवाडी परिसरामध्ये रतनराज आलिशान रेडी-टू-मूव्ह प्रकल्पाची घोषणा केली आहे.
ही घोषणा करताना, रतन होम्सचे संचालक श्री. रामनिवास गुप्ता म्हणाले, “पुणे शहर झपाट्याने विकसीत होत आहे. यामध्ये आयटी, ऑटो आणि आर्मी तसेच इतर नोकरदार लोक मोठ्या संख्येने राहतात जे आलिशान, सर्व सुविधा युक्त, योग्य किंमत, चांगले लोकेशन आणि आलिशान अपार्टमेंट शोधत असणाऱ्यासाठीच रतनराज लग्जरियस गृहप्रकल्प रतनहोम्सने घोषितकेला आहे. आपल्या स्वप्नाती लग्जरियस घर आणि ज्याच्या आसपास शाळा, कॉलेज, मॉल आणि दैनंदिन गरजांचे साधन हाकेच्या अंतरावर आहेत. हा प्रकल्प हिंजवडी, बाणेर, बालेवाडी आणि रावेत जवळील आयटी क्षेत्रा काम करणारे, वर्क फ्राम होम काम करणाऱ्यांना रतनराज सर्वोत्कृष्ट प्रकल्प आहे. येथे 2 आणि 3 BHK फ्लॅट्स पुर्णपणे तयार असून बुकिंगच्या वेळी तुम्हाला घराचा तात्काळ ताबा ही मिळणार आहे.
संचालक गुप्ता पुढे म्हणाले की, बरेच लोक घरे बुक करतात आणि वर्षानुवर्षे ईएमआय भरतात, सोबत घरभाडे भरण्याच्या बोजा सोसावा लागतो. कारण एकीकडे त्यांना त्यांच्या घराचा ईएमआय भरावा लागतो, तर दुसरीकडे ते राहत असलेल्या घराचे भाडेही भरावे लागते. अशा लोकांसाठी योग्य निवासस्थान म्हणजे रतन होम्स ज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त तयार घरे विकतात. बुकिंग झाल्यावर ग्राहकांना त्वरीत ताबा दिला जातो.
रतन होम्स हे पुण्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. हे 1996 पासून रिअल कन्स्ट्रक्शन्स क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असून केवळ पूर्णपणे विकसीत प्रकल्पातील घरांची विक्री करतात.
रतन होम्सने असाच पुर्णपणे विकसीत प्रकल्प पाषाण येथील सुतारवाडी येथे रतनराज प्रोजेक्ट गृहप्रवेशासाठी तयार आहे. यांनी आतापर्यंत धायरी, लोणावळा सह पुणे शहरातील विविध भागात निवासी प्रकल्प उभारले आहेत. रतनराज रेडी-टू-मू प्रकल्पात लग्जरियस 2 आणि 3 BHK असलेले हे आलिशान आणि प्रशस्त अपार्टमेंट मुंबई-बंगलोर महामार्गाच्या काही अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात 7 मजली टाॅवर असून शाळा, महाविद्यालये, मॉल्स आणि रुग्णालये हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही. आणखी एक खास गोष्ट म्हणजे रिलायन्स फ्रेश आणि स्टार बाजार खूप जवळ आहेत. हा रेरा मान्यताप्राप्त प्रकल्प असून विविध बँकांची सुविधा गृहकर्जासाठी उपलब्ध आहेत. मग वाट कसली बघताय? फोन उचला आणि 9730037125, 9675568141 वर संपर्क करून तुमच्या स्वप्नातील घर बुक करा.