बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुण्यातील गंभीर समस्यांचा वाचला पाढा
बाळासाहेबांची शिवसेने चा शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी आज मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली पुण्यात
जे समस्या आहे त्याच्यावर निवेदन देण्यात आला आहे.

मा.मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर पुण्याचे अधिकारी यांचे बैठकीचे नियोजन करण्यात यावे असे निर्देश दिले आहे.
