29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

बाणेर आणि कल्याणी नगर येथे अॅडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिकच्या नवीन शाखांचे उद्घाटन

Share Post

अॅडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिक यांनी बाणेर येथे आपल्या २५ व्या शाखेची सोबतच कल्याणी नगर येथे आपल्या २६ व्या नवीन शाखेची सुरवात केली असुन , ते आता पुण्यातील या दोन प्रमुख स्थानांवर आपली सेवा प्रदान करत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या ग्राहकांच्या मागणीकडे पाहता या भव्य शुभारंभास त्यांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणता येईल. 

 हेअर रीग्रोथ आणि स्किन ट्रीटमेंट मधील एक नावाजलेला ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेले हे क्लिनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानसह उत्कृष्ट सेवा आणि सुलभ उपचार प्रदान करतात. त्यांच्या उपचारांच्या व्यापक श्रेणीमध्ये परक्युटेनियस एफयूएल हेअर ट्रान्सप्लांट, पीआरपी प्रो+, लेजर हेअर थेरपी, अॅडव्हान्स ग्रो हेअर कॉस्मेटिक सिस्टीम आणि अन्य बर्याच गोष्टींचा समावेश होतो, यासह क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल अश्या दोन्ही पद्धतींचे उपचार हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे हे क्लिनिक यूएस एफडीए मान्यता प्राप्त असुन ते हायड्राफेशियल, क्यू स्विच्ड लेसर, केमिकल पील, बोटॉक्स, फिलर्स, थ्रेड लिफ्ट, फुल बॉडी लेझर, फेस पीआरपी, वॉर्टस रिमूव्हल आणि यांसारखे इतर अनेक त्वचा उपचार देखील देतात. हे क्लिनिकअत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असुन सौंदर्य आणि औषधिय क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या तज्ञांद्वारे काळजीपूर्वक वापरल्या जानार्या अत्याधुनिक मशिनरी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

अॅडव्हान्स ग्रो हेअर आणि ग्लो स्किन ने आपल्या अग्रगण्य अश्या रीजेन प्रो ९ टीएम या नाविन्यपूर्ण प्रोडक्टला लॉंच करण्यासाठी पुण्याची निवड केली असनु त्यांचे हे प्रोडक्ट केसांच्या पुनरवाढी मध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते. याला केसांच्या पुनर्जीवीकरणाच्या नवीन युगाची सुरुवात असेही म्हणता येईल. 

 ४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आणि त्यांच्या या नवीन शाखांच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते राजेश चंदन ( चेअरमन – जीआयटीओ बिझनेस नेटवर्क, चेअरमन – लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन ट्रेड कौन्सिल, बोर्ड मेंबर – नॅशनल ट्रेडर्स वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया) सन्माननीय अतिथी म्हणुन उपस्थित होते सरन. वेल. जे ( ब्रँड फाउंडर आणि व्यवस्थापकीय संचालक) याच सोबत फ्रँचायझी ओनर तसेच क्लिनिकचे इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. 

 त्यांच्या या खास सेवांचा लाभ घेण्यासाठी खाली नमुद केलेल्या पत्यावर संपर्क साधता येईल. 

अॅडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिक बाणेर-
तिसरा मजला, शिंदे सरकार भवन, बाणेर, पुणे – ४११०४५, ( लॅंडमार्क श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ) संपर्क क्रमांक: ८२७०८५६७८९ 

अॅडव्हान्स्ड ग्रो हेअर अँड ग्लो स्किन क्लिनिक कल्याणी नगर- 
व्हिक्टोजिया फोर्टालेझा, ईस्ट अव्हेन्यू, पुणे – ४११००६,  (लॅंडमार्क कल्याणी नगर मेट्रो स्टेशन जवळ) संपर्क क्रमांक: ८२७०७ ५६७८९