20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

प्रेमाच्या महिन्यात आता होणार ‘डेट भेट’ …

Share Post

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेट भेट’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले

सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डेट भेट’ २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे .

‘डेट भेट’ चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे . पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत

‘डेट भेट’ ची निर्मिती शिवांशु पांडे , हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेझ पटेल ,प्रशांत जम्मूवाला,हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते अजय सोनी आणि प्रशांत शेळके हे आहेत .

सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फिल्मअस्त्र स्टुडिओज करत आहेत .