29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पुणे शहरात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत जल्लोष

Share Post

भारतीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना अंधेरी पोट निवडणूकीसाठी मशाल हे चिन्ह मिळाले आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून चिन्हाचे अनावरण करण्यासाठी व माननीय पक्ष प्रमुखांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना शाखा पौड रोड केळेवाडी कोथरूड या ठिकाणी जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर संघटक नितीन भाऊ पवार, शुभम कांबळे यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिवसेना शहर प्रमुख गजानन थरखुडे ,शहर समन्वयक नितीन शिंदे ,विभाग प्रमुख भारत सुतार , उपविभाग मंदार धुमाळ, नागेश गायकवाड ,किशोर सोनार, प्रविण डोंगरे , लखन तोंडे , सागर तनपुरे , संजय खोंडके, निलेश सोनटक्के, वैभव गायकवाड , संदेश मेहता , अनंत काळे , सौरभ कुसाळकर, तसेच महिला आघाडीच्या पुणे शहर समन्वयक छायाताई भोसले , उपशहर संघटिका ज्योतीताई चांदरे शाखा संघटिका सुनीताताई रानवडे तसेच सर्व शिवसैनिक व पद अधिकारी उपस्थित होते .