18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

टेक बेस एचआर प्लॅटफॉर्म “जॉबस्रोत घेऊन आले आहे ६ विशीष्ट टेक्नॉलजी स्टॅटर्जी

Share Post

जॉबस्रोत -फ्रीलान्स व रिक्रूटर्सना मदत करण्यासाठी बनवण्यात आलेले रिक्रूटमेन्ट प्लॅटफॉर्म.- जॉबस्रोत ची विविध प्रकारची ६ तांत्रिक वैशिष्ट्ये ,सुलभ वापराचे सुरक्षित प्लॅटफॉर्म. १. रिअॅक्ट, बूटस्ट्रॅप आणि एसएएसएस वर आधारित वापरण्यास सुलभ डॅशबोर्ड.२. पायथन-बेस ऑटो इनव्हॉईस जनरेशन.3. ऑटोमॅटिक एग्रीमेट जनरेशन आधारित नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी).४. डुप्लीकेसी काढण्यासाठी हॅश फंक्शन्स आणि पावरफुल डेटा क्लीनिंग टूल.५. उत्तम सुरक्षिततेसाठी डब्लूएएफ, एसएसएल आणि टीएलएस इनस्क्रिप्शन .६.एनजीआईएनएक्स निर्मित एडब्ल्यूएस क्लाउड प्लेटफॉर्म. पुणे, 30 जानेवारी 2023: आधान सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ने जॉबस्रोत हे रिक्रूटमेन्ट प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, जे फ्रीलान्स रिक्रूटर्सना मदत करण्यासाठी बनवले गेलेले एक प्रगत तंत्रज्ञान आहे. या प्लॅटफॉर्म वर विविध साधने आणि संसाधने असुन ही नियुक्तीकर्त्यांना एक आदर्श उमेदवार शोधण्यात मदत करतात. याचा फायदा नियोक्त्यांना होतो आणि, त्यांना सोप्या पद्धत्तीने सीव्हीची गुणवत्ता आणि प्रमाण मिळते.