NEWS

कसब्यातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले हेमंत रासने आहेत तरी कोण?

Share Post

*परिचय

हेमंत नारायण रासणे

सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक* सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद* अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड* उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती स्ट* सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट*महत्त्वाची विकासकामे** स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ* पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास* मंडईत भुयारी मेट्रो* समान पाणीपुरवठा – 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा* भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय * शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.* मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती* कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा* नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती*महत्त्वाचे उपक्रम** साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन* कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान* कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण* कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य* कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *