अवेक क्रेटिनओटॉमी च्या माध्यमातून मिणपाल हॉस्पिटल्स, बाणेर च्या डॉक्टरांनी ५० वर्षांच्या ब्रेन ट्यूमर नेत्रस्त रुग्णावर के ली यशस्वी शस्त्रक्रिया
नुकतीच बाणेर येथील मिणपाल हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांनी ५० वर्षांच्या पुरुष रुग्णावर अवेक
क्रेटिनओटॉमी च्या माध्यमातून ब्रेन ट्यूमर वर यशस्वी शस्त्रक्रिया के ली. या रुग्णाला िवस्मृती, शब्द
आठवण्यातील अडचण आिण आकडी येण्यासारख्या समस्यांसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मेंदूचा
एमआरआय केल्यानंतर असे दिसून आले की त्या रुग्णाच्या डाव्या मेंदूच्या टेम्पोरल गायरस मध्येग्लिओमा
नावाची एक जखम आहे. त्याची वाचा जाऊ नये आिण भाषेची समस्या येऊ नये यासाठी मिणपाल
हॉस्पिटल्स, बाणेर- पुण्याचे एचओडी आिण कन्सल्टंट न्युरोसर्जन डॉ. अिमत ढाकोजी आिण त्यांच्या टिमने
रुग्णावर अवेक क्रेटिनओटोमी शस्त्रक्रिया करण्याचा िनर्णय घेतला.
अवेक क्रेटिनओटोमी ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्येरुग्ण शुध्दीवर आिण पूर्णत: जागा असतो. मेंदूच्या
पेशींमध्ये दुखणारे घटक नसतात, म्हणून सर्जरी करत असतांना त्याचा तणाव किंवा व्हायब्रेशन्स त्याला
जाणवत असतात पण दुखत नाही. या प्रक्रियेदरम्यान के वळ कवटी आिण डोक्या जवळील मांसपेशींना बधीर
करावे लागते. या के स मध्येरुग्णाची भाषेची समस्या सोडवण्यासाठी तसेच अन्य समस्या येऊ नयेत यासाठी
त्याला जागे ठेवण्यात आले. संपूर्ण सर्जरी दरम्यान हा रुग्ण टिम बरोबर संवाद साधत होता.
के सच्या या ससम्ये िवषयी बोलतांना मिणपाल हॉस्पिटल्स बाणेर- पुण्याचे एचओडी आिण कन्सल्टंट न्युरो
सर्जन डॉ. अिमत ढाकोजी यांनी सांिगतले “ही एक जटील के स होती यात आव्हान हे होते की के वळ ट्युमर
काढण्यासह रुग्णाची स्मरणशक्ती आिण भाषेची समस्या दूर करायची होती. हॉस्पिटल मध्ये येण्याआधी
रुग्णाला आकडी येण्याची समस्या होती व त्यावर औषधांनी उपाय करण्यात आला पण जसजसा वेळ जाऊ
लागला तसतशी रुग्णाला िवस्मृती आिण भाषेची समस्या जाणवू लागली. अशा प्रक्रियांमध्ये अिधक धोका
असतो कारण यामध्येरुग्ण घाबरु शकतो किंवा हलू शकतो. म्हणूनच त्यासाठी तज्ञ हातांची गरज असते. हा
ट्युमर ३ x ४ सेंमी चा होता, पण या संपूर्ण सर्जरी दरम्यान तो पूर्णत: जागृत होता. या प्रक्रियेदरम्यान
कोणतीच समस्या उद्भवली नाही आिण त्याला —– दिवसांनंतर घरी पाठवण्यात आले.
